Indian Idol Marathi | प्रतिकच्या गाण्याला आनंद शिंदेंची दाद, 'कावळा पिपेरी वाजवतो' | Sony Marathi

  • 2 years ago
सोनी मराठीवरील इंडियन आयडॉल मराठीच्या ७ ते ९ मार्चच्या भागात गायक आनंद शिंदे हजेरी लावणारेत. काही धमाकेदार गाणी गाऊन त्यांनी या कार्यक्रमाची रंगत वाढवली. पाहूया या भागाची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale

Recommended