Nashikमधील 'या' चोरट्याची भन्नाट Idea पाहून तुम्ही सुद्धा चक्रावुन जाल, पाहा व्हिडीओ | Nashik Police

  • 2 years ago
व्हिडिओ मध्ये दिसणारा हा आहे राजेंद्र हिरे... नाशिक पोलिसांनी याच्या नुकत्याच मुसक्या आवळल्यात...एका गुन्ह्यात संशयित म्हणून त्याला अटक झाली आणि बघता बघता एक नाही तब्बल सहा गुन्ह्यांची उकल झालीय. पोलीस तपासात या पठ्ठ्यानं सहा रिक्षा चोरल्याचं उघड झालंय. पण त्यामागची कहाणी इंटरेस्टिंग आहे.Kirantajane
#Nashikpolice #Crimenews #businessideas #Maharashtra

Recommended