Londhe Vs Lad: ‘तुम्ही येऊन दाखवा, आम्ही आलोच तुम्ही दिसले नाहीत’

  • 2 years ago
"सागर" लाड तुम्ही आव्हान दिले होते तुमचे आव्हान स्वीकारून मी सागर बंगल्यावर पोहोचलो महाराष्ट्र द्रोह्यांचा निषेध केला. पोलिसांनी मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला तरीही एकदा नाही तर अनेकदा महाराष्ट्रद्रोह्यांचा निषेध केला. तुम्ही म्हणाले होते सागर बंगल्यावर आलात तर परत जाऊ देणार नाही मी परतही आलो पण तुम्ही काही दिसला नाहीत.
#prasadlad #atullondhe #nanapatole #BJP #congress

Recommended