नितेश राणे बाहेर, पण राणेंच्या पीएला आत टाकलं, काय घडलं? Narayan Rane | Rakesh Parab Nitesh Rane

  • 2 years ago
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक राणेंनी जिंकली खरी.. पण या निवडणुकीचा आनंद राणेंच्या चेहऱ्यावर फार काळ टिकला नाही.. याचं कारण म्हणजे या निवडणुकीदरम्यान जे काही घडलं, त्यानंतर राणेंच्या मागे अडचणींचा जो सपाटा लागला तो अद्याप थांबलेला नाही... शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे हे आधी सत्र न्यायालयात गेले.. मग उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात पण कुठेच नितेश यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला नाही.. नितेश राणे यांच्यावर अटकेची ही टांगती तलवार कायम असतानाच आता मोठी घडामोड घडलेय.. कारण नितेश राणे यांच्या पीएलाच थेट पोलिस कोठडी सुनावण्यात आलेय.. नेमकं काय घडलंय... राणेंचेही पीए कोण आहेत.. त्यांचा या सगळ्यात काय संबंध आहेत... जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad VO) BJP MLA Nitesh Rane PA Rakesh Parab gets four days police custody in Santosh Parab

#narayanrane #rakeshparab #niteshrane

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Recommended