'हा' खाकीतील सुंदर चेहरा ठरला मिस महाराष्ट्र | Miss Maharashtra Police Pratibha Sangle

  • 2 years ago
बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकावलाय. एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी आपल्या सौंदर्याने परिक्षकांना भुरळ पाडत या पुरस्कारावर आपलं नाव कोरलंय. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा प्रतिभा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे (Guruprasad VO) Beeds pratibha sangale won the miss maharashtra title

#lokmat #MissMaharashtra2022 #MaharashtraPolice #MissMaharashtraPolice

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended