Mumbai : अभिनेत्री हेमा मालिनी यांचं गुलाबराव पाटलांना उत्तर...

  • 2 years ago
#HemaMalini #GulabraoPatil #Shivsena #MaharashtraTimes
महाराष्ट्रातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गालाची तुलना रस्त्यांची केली. यावर त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, अशा प्रकारच्या विधानांचा ट्रेंड लालूजींनी काही वर्षापूर्वी सुरू केला होता. अनेक जण हाच ट्रेंड फॉलो करत आहेत. अशा प्रकारच्या टिप्पणी करणं योग्य नाही. यासाठी त्यांनी माफी मागायला हवी का असा प्रश्न विचारला असता, मला हे सगळं करायचं नाहीयं असंही त्या यावेळी म्हणाल्या.

Recommended