क्रांतीने मलिकांचा 'फर्जीवाडा' शब्द उचलला,'हे' फोटो शेअरही केले पण.. Kranti Redkar | Sameer Wankhede
  • 2 years ago
फर्जीवाडा हा शब्द वापरत Nawab Malik दररोज समीर वानखेडेंवर नवनवीन आरोप करत असतात. मलिकांनी नुकतच वानखेडे एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा केला होता. मलिक वापरतात तो फर्जीवाडा शब्दच उचलत आता समीर वानखेडेंची क्रांती रेडकरनं काही फोटो शेअर केलेत. क्रांती रेडकरनं दोन फोटो ट्वीट केलेत. हे फोटो समीर वानखेडे यांच्या मालिकीच्या रेस्तराँ अँड बारचे आहेत. पहिल्या फोटोत नवाब मलिकांच्या ट्वीटचा स्क्रिनशॉट आहे, तर दुसऱ्या फोटोत या बारची माहिती दिलीय. यासोबतच क्रांतीनं मलिकांवर 'फर्जीवाडा' शब्द वापरुन टीका केलीय. ट्वीटसह क्रांती म्हणतेय की ''पहिल्या फोटोत बारचा दावा करण्यात आलाय. दुसऱ्या फोटोत सदगुरू फॅमिली रेस्तराँ अँड बार दिसत आहे. पुन्हा एकदा 'फर्जीवाडा'. या लोकांचा कितीवेळा पर्दाफाश करायचा, जबाबदार पदावर बसून हे असं वागताहेत. हे केवळ समीर वानखेडे यांचं नाव खराब करण्यासाठी सुरू आहे, असं ट्विट क्रांतीनं केलंय. #KrantiRedkar #SameerWankhede #NawabMalik #AryanKhan #Lokmat

(Aniket Vo)

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended