#Dudhana River Flood : दुधना नदीला पूर | Marathwada Rain | Flood | Sakal Media
  • 3 years ago
#Dudhana River Flood : दुधना नदीला पूर | Marathwada Rain | Flood | Sakal Media
झरी (जि. परभणी) : लोअर दुधना प्रकल्पातून 14 दरवाजामधून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे झरी परिसरातून वाहणार्‍या दुधना नदीला पूर आला व दुधना नदी पात्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे ( व्हिडीओ: अनिल जोशी, झरी)
#Parbhani #heavyrain #DudhanaRiverFlood #Parbhanirain #MarathwadaRain
Recommended