या १०० वर्षांच्या आजी कोरोनाला हरवून आल्या | 100 Year Old Odisha Woman Defeats Covid | Coronavirus

  • 3 years ago
सुमती नायक असं या आजींचं नाव आहे. सुमती नायक या १०० वर्षांच्या आहेत. सुमती यांना कोरोनाची लागण झाली होती. ५ जूनला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाली होती. मात्र ११ दिवसांच्या उपचारानंतर प्रकृती सुधारली. १६ जूनला त्यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला

#Lokmat #Coronavirus #Covid19 #Grandmother #Maharashtranews

http://bit.ly/lokmatblooddonation

T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended