Sneha Wagh Vs Anurag Solanki | छळ केल्याचे पुरावे दाखव'..स्नेहाच्या पतीचा सवाल |Bigg Boss Marathi S3

  • 3 years ago
बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेली अभिनेत्री स्नेहा वाघ सध्या तिच्या व्यक्तिगत आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिची एक जुनी मुलाखत सध्या वायरल होतेय...या मुलाखतीमध्ये तीनं तिच्या पहिल्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत विभक्त झाल्याचे सांगितले होते. तर दुसऱ्या पतीने मानसिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता स्नेहाच्या दुसऱ्या पतीच्या सपोर्टला त्याची मैत्रिण अभिनेत्री काम्या पंजाबी ही उतरली आहे. काम्याच्या टिव्टनंतर आता स्नेहाचा दुसरा पती अनुराग सोलंकी याने पुढे येत प्रतिक्रीया दिली आहे. अनुरागने ट्विट करत आधी काम्याचे आभार मानलेत. आणि पुढे म्हटलं आहे की, गेमसाठी लोकं कोणत्याही थराला जातात हे पाहून मला धक्काच बसला. मला यावर काहीच बोलायचे नाही पण स्नेहा एक विनंती आहे की जेव्हा तू बिग बॉसच्या घरातून बाहेर येशील तेव्हा मी तुझा छळ केला याचे काही पुरावे असतील तर ते जगाला दाखव’ असे त्याने म्हटले आहे.
या प्रकरणावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगा.आणि असेच व्हीडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि लेटेस्ट व्हीडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. (Chitrali VO)

#SnehaWaghVsAnuragSolanki #SnehaWagh #AnuragSolanki #LokmatFilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended