पोलिसांच्या हप्ता वसुलीचा व्हिडीओ व्हायरल | Traffic Police Corruption in Buldhana | Maharashtra News

  • 3 years ago
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबिर सिंह यांनी लावलेल्या आरोंपामुळे आधीच महाआघाडी सरकारवर महावसुली सरकारचा ठपका विरोधकांनी लावलाय... या सगळ्या प्रकरणात पोलिसांची प्रतिमाही मलिन झाली... अशातच आता पोलिसांचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय... ज्यात पोलिस हप्ता वसुली करताना दिसतायत... तीही भर रस्त्यात.... बुलडाण्याच्या अंढेरामधील व्हायरल होणारा हा व्हिडीओ नीट पाहा...

#lokmat #Trafficepolice #Buldhana #Maharashtranews
कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा आहे. तो दूर करण्यासाठी लोकमतने एक पाऊस उचले आहे. 'लोकमत रक्ताचं नातं ' या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा! http://bit.ly/lokmatblooddonation

T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended