Amit Shah यांना Devendra Fadanvis नको होते का? Uddhav Thackeray, Ajit Pawar | Maharashtra Politics

  • 3 years ago
अमित शहांना फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी नको होते का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे, इंडिया टुडेच्या वेबसाईटनी काही दिवसांपूर्वीच दिलेली एक बातमी.... या बातमीत असं स्पष्टपणे म्हटलंय, की २०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर अमित शहा हे देवेंद्र फडणवीस वगळता इतर कुणालाही मुख्यमंत्री करायला तयार होते.. सूत्रांच्या हवाल्यने इंडिया टुडेने ही बातमी प्रसिद्ध केलेय.. याही पेक्षा धक्कादायक दावा या बातमीत करण्यात आलाय, तो म्हणजे शहांना राष्ट्रवादीसोबतच महाराष्ट्रात सरकार बनवायचं होतं.... त्यासाठीची चाचपणीही सुरु होती..

#lokmat #UddhavThackeray #AjitPawar #MaharashtraPolitics #AmitShah #DevendraFadanvis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended