3 वर्षीय मुलाचा १०० Kik मारण्याचा विक्रम Saksham Waghela | Football Kick | India Book of Records

  • 3 years ago
एक वर्षाचा असतानाच आपल्यातल्या हुशारीची चुनूक सक्षमनं त्याच्या घरच्यांना दाखवली होती. अवघ्या तीन वर्षाच्या या मुलानं 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' केला आहे. तर बघुयात सक्षमचा हा विक्रम नेमका आहे काय?सक्षम वाघेलानं फुटबॉलला जलद गतीनं शंभर वेळा सलग किक मारुन विक्रम केलाय. अवघ्या ३ मिनिट २६ सेकंदात त्यानं हे यश संपादन केलं. त्याच्या विक्रमाची नोंद 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड' मध्ये करण्यात आलीये. असा विक्रम करणारा सक्षम हा सर्वात लहान स्पर्धक ठरला आहे. त्यासाठी त्याला प्रमाणपत्र आणि गोल्ड मेडल प्रदान करण्यात आलं आहे. सक्षमच्या या यशाबद्दल त्याच्या आईवडिलांनी 'लोकमत'शी बोलताना आनंद व्यक्त केलाय. सक्षमनं सुध्दा त्याच्या यशाबद्दल आपल्याशी बातचीत केलीये.

#lokmat #SakshamWaghela #FootballKick #IndiaBookofRecords #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended