तिरंग्यावर भाजपचा झेंडा; हीच का BJPची देशभक्ती? BJP Party Flag Over Indian Flag | Kalyan Singh Death

  • 3 years ago
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं शनिवारी निधन झालं. रविवारी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी भाजपा नेत्यांनी गर्दी केली होती. कल्याण सिंह यांना अखेरचा निरोप दिला जात असताना तिरंग्यावर भाजपाने पक्षाचा झेंडा ठेवला होता. भाजपाने ट्वीट केलेल्या फोटोत कल्याण सिंह यांचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळलेला दिसत आहे. यावेळी तिरंग्यावर अर्ध्या भागात भाजपाचा झेंडाही दिसत आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी तिरंग्यावर भाजपचा झेंडा ठेवला, ते फोटो व्हायरल केलेत.

#Lokmat #BJP #Uttarpradesh #Kalyansingh
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended