Pooja Chavan Case मध्ये आणखी एक नवा खुलासा |Sanjay Rathod | Chitra wagh | Maharashtra News

  • 3 years ago
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आता आणखी एक नवा खुलासा समोर आलाय... ज्यामुळे तत्कालीन वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांच्या अडचणी आणखी वाढल्याचं दिसतंय... कारण पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती... त्यातील आवाज हा संजय राठोड यांचाच असल्याचं आता न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आलंय.. मुख्य म्हणजे पुणे पोलिसांनाही याला आता दुजोरा दिलाय..
Guruvo
#lokmat #Poojachavan #Sanjayrathod #Chotrawagh #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended