तिसरी मुलगी झाल्याने आईनेचं केला खून | Mother Kills her own Daughter | Pune News
  • 3 years ago
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथील दिपाली संदिप झगडे ही विवाहिता बाळंतपणासाठी माळेगाव येथे गेली होती. दिपाली या आज दुपारी आपल्या सव्वा महिन्याच्या चिमुरडीला पाळण्यात झोपवून स्वत:ही झोपी गेली .  तीन वाजेच्या सुमारास जाग आली. जाग आल्यानंतर त्या आपल्या मुलीला बघण्यासाठी गेल्या. मात्र, त्यावेळी मुलगी पाळण्यात नव्हती. त्यानंतर त्यांनी शोधाशोध सुरु केली या दरम्यान, दिपाली यांचे वडील संदिप जाधव यांनी बारामती तालुका ठाण्यात धाव घेतली. तोपर्यंत शेजारील टाकीत मुलीचा मृतदेह आढळून आला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Punenews #Crimenews #Childmurder
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended