'त्या' दोन नेत्यांचं प्रकरण नेमकं काय? What exactly case of two politician? Chandrakant Patil

  • 3 years ago
आतापर्यंत शिवसेनेचे नेते हे भाजपच्या टार्गेट वर दिसत होते आधी अनिल परब भावना गवळी यांचे प्रकरण विशेष गाजले त्यानंतर भाजपने आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळवला आणि किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले आता भाजपने आपला मोर्चा काँग्रेस कडे वळवला अशातच चंद्रकांत दादा पाटील यांच्या एका वक्तव्यानं सस्पेन्स वाढला आहे आणि प्रश्न पडलाय किते दोन नेते कोण? (Guru VO)

#Lokmat #BJPVSCongress #Shivsena #Chandrakantpatil #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended