रामदास आठवलेंची महाविकास आघाडीवर कवितेतून टीका | Ramdas Athawale Poem On Mahavikas Aghadi

  • 3 years ago
नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केल्यानंतर राज्यात काय घडलं हे सर्वांनीच पाहिलं. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना पोलिसांनी अटक केलं. महाराष्ट्रभरात शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते समोरासमोर आले. अनेक ठिकाणी राडा झाला. राणेंच्या अटकेच्या कारवाईवरुन भाजप नेते आणि मित्रपक्षाचे नेतेही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतायत. नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. राणेंवर चुकीच्या पद्धतीनं कारवाई केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. तसेच आपल्या कवितेतून आठवलेंनी महाविकास आघाडीवर टीकाही केलीय
Ashwin vo
#lokmat #MahavikasAghadi #RamdasAthawale #Narayanrane
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended