आजच्या मॅचनंतर तुम्हाला Rahul Dravidची आठवण आली का? India vs Australia 3rd Test | Sports News

  • 3 years ago
आज भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा वाढदिवस... आणि आज भारतीय संघाने तंतोतंतपणे राहुल द्रविडला फॉलो करत तिसरा कसोटी सामना ड्रॉ करण्यात यश मिळवलं. त्यामुळे आज भारतीय संघात राहुल द्रविड होता का असा प्रश्न अनेकांना पडला होता.. हनुमा विहारी, पुजारा, अश्विन यांची बॅटींग पाहून नक्कीच राहुल द्रविडची आठवण आली...आजच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी ९० षटकात ३०७ धावांची गरज होती. आणि भारताकडे आठ विकेट्स होते. त्यामुळे भारतीय संघ विजयासाठी प्रयत्न करणार की ड्रॉ करण्यासाठी खेळणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. पण दोन्ही गोष्टी घडल्या रिषभ पंत खेळत होता तोपर्यंत भारताने विजयासाठी प्रयत्न केले आणि तो बाद झाल्यानंतर ड्रॉ करण्यासाठी...

#lokmat #IndiavsAustralia #RahulDravid #SportsNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended