धुलिवंदन, होळी साजरी करण्यावर बंदी | Corona Virus | Holi 2021 Guidelines | Covid 19 In Mumbai

  • 3 years ago
होळी म्हणजे अनेकांचा आवडता सण आणि धुलिवंदन म्हणजे नुसती मज्जा आणि आनंद.. पण आता याच आनंदावर विरजण पडणार आहे.. कोरोनामुळे अनेक सण-उत्सव आपल्याला साजरे करता आले नाहीत, किंवा साजरे करताना अनेक मर्यादा आल्या.. कोरोना संपणार असं बोललं जातं असताना कोरोना पुन्हा आलाय.. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण हे पहिल्यासारखे झपाट्याने वाढतातय.. याचाच परिणाम आता होळी, धुलिवंदन या सणांवर होणार आहे..

#lokmat #CoronaVirus # Holi2021 #Covid19 #Mumbai #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended