'ती' जागा महाराष्ट्र सरकारचीच | Sachin Sawant On Mumbai Metro Car Shed | Maharashtra

  • 3 years ago
कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या वतीनं एमएमआरडीएला देण्यात आले आहेत. यावर आता राजकारणाला सुरुवात झालीय. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका करत म्हटलं की, भाजपचे नेते हे त्या बिल्डरचे एजंट आहेत. राज्यातील भाजप नेत्यामुळेच केंद्र सरकारने भुमिका बदलली. भाजप आणि केंद्र सरकार हे विकासाला खोडा घालत असल्याचंही ते म्हणाले..
#Lokmat #Sachinsawant #Uddhavthackeray #Mumbaimetro #Metrocarshed
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended