Donald Trump कोरोना पॉझिटिव्ह | US President Donald Trump & First Lady Melania Test Covid Positive

  • 3 years ago
पूर्ण कोरोना वायरस च्या संकटात मापक लावण्यात वेळोवेळी नकार देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया या दोघांचीही कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी ऐन काही दिवसांपूर्वी ट्रम्प त्यांनी प्रतिस्पर्धी जो बायडेन यांच्यावर डिबेट मध्येबोलताना गरज भासली तरच मास्क वापरेन असे म्हटले होते इतकेच नव्हे तर अमेरिकेत निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली असताना कोरोनाची लागण होणे ट्रम्प यांना हा मोठा धक्का मानला जातो ट्विटरद्वारे त्यांनी माहिती दिली आहे काही दिवसांपूर्वीच ट्रम्प यांच्या खासगी सल्लागार होत विक्स कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या त्यानंतर डोनाल्ड आणि त्यांच्या पत्नी क्वारंटईन झाले होते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या साठी येत्या तीन नोव्हेंबरला मतदान होणार आहे मात्र त्यापूर्वीच खाजगी सल्लागार पॉझिटिव्ह आल्यामुळे गुरुवारपासून आणि फर्स्ट लेडी मेलानिया यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर या दोघांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे होप हिक्स यांच्यासोबत नियमितपणे प्रवास करतात

#lokmat #US #DonaldTrump #Melania #CovidPositive
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended