देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी "त्या" ठरल्या तारणहार India Inspired |Pune Budhwar Peth Red Light Area

  • 3 years ago
पुणे : कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे भारतात लॉकडाऊन करावा लागला. साधारण 3 महिन्यांहुन अधिक काळ लॉकडाऊन वाढल्याने अनेकांचे रोजगार बुडाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. गरिबांच्या मदतीला अनेक संस्था पुढे आल्या परंतु देहविक्री करणाऱ्या महिलांचे या काळात मोठे हाल झाले. त्यांच्या मदतीला धावून आल्या पुण्यातील सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव. त्यांनी आत्तापर्यंत शेकडो देहविक्री करणाऱ्या महिलांना राशन वाटप केले आहे.
#BudhwarPeth #coronavirus #indiainspired #Prostitutes #RedLightArea
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended