WHO म्हणते हे वर्ष जगभरातील नर्सेसचे !| World Health Organization | India News

  • 3 years ago
आराेग्य क्षेत्रात नर्सेस, आया आणि वाॅडबाॅय हे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ही लाेकं त्यांचे संपूर्ण आयुष्य रुग्णसेवेत तसेच नवजात माता आणि बालकांच्या सेेवेत घालवतात. त्याचबराेबर रुग्णांवर वेळेवर औषधे, लसी देणं, त्यांना वैद्यकीय सल्ले देणं त्याचबराेबर ज्येष्ठ नागरिकांवर विशेष लक्ष देणे त्यांच्या आराेग्याची काळजी घेणं अशी कामे ते करत असतात. समाजातील रुग्णांची सेवा करण्यात ते नेहमीच अग्रभागी असतात. जगभरातील नागरिकांचे आराेग्य आबादीत ठेवण्यासाठी आणखी 9 दक्षलक्ष नर्सेस आणि आयांची गरज आहे. त्यामुळेच जागतिक आराेग्य संघटनेकडून 2020 हे वर्षे नर्सेस आणि आया यांना समर्पित असणार असल्याचे म्हंटले आहे.

#LokmatNews #coronavirus #Who
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril

Recommended