Maharashtrachi Hasyajatra | गौरव - नम्रताच्या लग्नात गोंधळ | Onkar Bhojane | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या बाप्पा स्पेशल सोहळ्यात नम्रता - गौरवचं लग्न लागणार पण तितक्यात घोळ होतो. नम्रता चुकून ओंकारच्या गळ्यात हार टाकते. काय घडलं नेमकं बघूया या स्किटमध्ये.

Recommended