अण्णांचे उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मनधरणी | Devendra Fadnavis Meets Anna Hazare

  • 3 years ago
अण्णांचे उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मनधरणी.
अहमदनगर, लोकपाल, लोकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी आमरण उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारेंच्या आंदोलनाची केंद्र आणि राज्य सरकारने दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारेंची भेट घेत त्यांच्या मागण्यांवर चर्चा केली.
#LokmatNews #DevendraFadnavis #AnnaHazare


Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended