लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिका-यांबरोबर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली चर्चा

  • 3 years ago
वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करा यासह विविध मागण्यासाठी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या लोकसंघर्ष मोर्चाच्या पदाधिका-यांबरोबर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी चर्चा केली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended