बेस्ट च्या नवीन बस मध्ये असणार ह्या नवीन आश्चर्यजनक खुब्या..पहा हा व्हिडीओ | Mumbai Latest News

  • 3 years ago
बेस्ट च्या नवीन बस आता रस्त्यांवर धावणार आहे..आपण जेव्हा बस मध्ये प्रवास करतो तेव्हा ड्रायव्हरच्या वारंवार ब्रेक लावल्यामुळे लोक एक दुसऱ्यांवर पडतात आणि बस चे पण नुकसान होते पण आता नवीन बसेस येणार आहे ज्या मध्ये ब्रेक लावल्यामुळे बस ला नुकसान होण्या ऐवजी फायदा होणार आहे ..बेस्ट ने 6 नवीन बसेस घेतल्या आहे ज्यात अश्या नवीन तकनिक वर चालणार आहे..प्रदूषण ना करणाऱ्या बसेस इलेकट्रीक वर चालणाऱ्या आहेत ह्या बस मध्ये बेटरीअसणार आहे ज्याला चार्ज केल्यास बस 300 किलोमीटर पर्यंत चालू शकेल..35 लोकांची व्यवस्था असणारी हि बस चीन मधे बनलेल्या आहे बस मध्ये गिअर बॉक्स आणि क्लच नसल्यामुळे गर्दी यामध्ये चालवायला सोप्या असतात


..आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended