AIDS आणि TB पेक्ष्या जास्त मृत्यू प्रदूषणा मुळे | Pollution Causes More Deaths Then AIDS

  • 3 years ago
AIDS आणि TB पेक्ष्या जास्त मृत्यू प्रदूषणा मुळे | Pollution Causes More Deaths Then AIDS

नुकत्याच झालेल्या जागतिक सर्वेक्षण नंतर असे सांगण्यात आले आहे कि प्रदूषणा मुळे अंदाजे ९ दशलक्ष अकाली मृत्यू झाल्या आहे..प्रदूषण पाण्याचे असो..हवेतले असो किंवा मातीतले प्रदूषण असो जगभरात ह्या मुळे अनेक लोकांचे मृत्यू झाले आहे..नुकत्याच प्रदर्शित झाल्या रिपोर्ट मध्ये हे आकडे प्रदर्शित करण्यात आले आहे..ह्या रिपोर्ट मध्ये ह्या प्रदूषणा मुळे झाल्या मृत्यून बद्दल सांगितले असून त्या साठी होणाऱ्या उपायावर हि विचार केला गेला आहे..काही देशां मध्ये नैसर्गिक आपदां मुळे होणाऱ्या मृत्यू पेक्ष्या हि जास्त मृत्यू प्रदूषणा मुळे होतात..प्रदूषण जे अनेक समस्या चे मूळ कारण आहे त्यावर जर उपाय शोधले तर अनेक आजारानं वर निदान मिळू शकेल

Recommended