नाशिकमधील गोंदे येथील ए आर एस एस कंपनीस आग

  • 3 years ago
इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील एका रसायनाच्या कंपनीला आज दुपारी अकस्मात आग लागली. या आगीत रसायनने भरलेल्या टाकीचा स्फोट झाल्याने संपूर्ण कंपनीला आग लागली.

Recommended