बेस्ट बस संप : प्रवाशांच्या मदतीला पोलीस आले धावून

  • 3 years ago
आपल्या प्रमुख मागण्यांसहीत बेस्ट कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारुन प्रवाशांना वेठीस धरले आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. बसचा संप असल्यानं प्रवासी रिक्षा-टॅक्सीकडे वळले आहेत. दरम्यान कुर्ला येथे मुजोर रिक्षा चालक भाडे नाकारत होते. यावेळी संपामुळे हैराण झालेल्या प्रवाशांच्या मदतीला पोलीस धावून आलेत.

Recommended