घाटकोपरमधील 4 मजली इमारती कोसळली, 5 जणांचा मृत्यू

  • 3 years ago
मुंबईतील घाटकोपरच्या दामोदर पार्क येथे श्रेयस सिनेमागृहाजवळची साई दर्शन ही चार मजली इमारत मंगळवारी ( 25 जुलै ) सकाळी कोसळली. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

Recommended