Ajunahi Barasat Aahe वर परदेशातून कौतुकाची थाप | Umesh Kamat | Lokmat Filmy

  • 3 years ago
सुलक्षणाच्या या आरोपांनंतर मीरा थंडच पडली. बिचारी सुलक्षणाला बोलणार तरी काय ...पण हा सीन पाहून अनेकांना हसू आवरलं नाही... आता मीरा-आदिराजचं सत्य सुलक्षणासमोर येणार का याची उस्तुकता सगळ्यांनाच असेल. खरंच अजूनही बरसात आहे ही मालिका दिवसेंदिवस उत्कंठा वाढवतेय. मालिकेतील मीरा -आदिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडतेय. म्हणूनच ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. हया मालिकेला फक्त महाराष्ट्रातच नाही तर सातासमुद्रापार देशांमधून पसंद केलं जातय. कोणी ही मालिका परदेशात चॅनेल लागत नाही म्हणून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहतय तर काहींना पुढे काय होणार हे जाणून घेण्यासाठी धीरच धरवत नाही म्हणून त्यांनी सबस्क्रीप्शन घेतलय. अशाच काही चाहत्यांनी अभिनेता उमेश कामतला सोशल मीडियावर मेसेज पाठवले.
Chitrali Vo
#Ajunahibarasataahe #Umeshkamat #Muktabarve #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended