Mulgi Zali Ho serial 1 Year Complete Celebration | मुलगी झाली हो’च्या सेटवर जंगी सेलिब्रेशन

  • 3 years ago
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मालिकेच्या कथानकातील माऊचा निरागस स्वभाव, कुटुंबासाठी तिची धडपड यामुळे माऊ अनेकांची लाडकी झाली आहे. या मालिकेला प्रेक्षकांकडून खूपच पंसती मिळतेय. बघता बघता या मालिकेला एक वर्षपूर्व झालंय. यानिमित्त मालिकेच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन सुरू आहे.
snehal vo
#MulgiZaliHo #Mau #Shaunak #divyapaugoankar #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended