Exclusive Interview | "बांदेकरांचा फोन आला आणि माझं जग बदललं" | Bhagyashree Gaikwad | Sakal Media

  • 3 years ago
Exclusive Interview | "बांदेकरांचा फोन आला आणि माझं जग बदललं" | Bhagyashree Gaikwad | Sakal Media
पुरुषांचं वर्चस्व असलेल्या क्षेत्रात कॅमेरामन भाग्यश्री शशी आपली नवी ओळख बनवण्यासाठी सज्ज झाली आहे. गेल्या १७ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेल्या 'होम मिनिस्टर'च्या गोकुळाष्टमी विशेष भागाचं शूटिंग सुरु असताना कॅमेरामनची धुरा सांभाळण्यासाठी एक मुलगी आली आणि संपूर्ण होम मिनिस्टरची टीम भावूक झाली. कारण याच प्रवासात अगदी सुरुवातीपासून साथ देणारे कॅमेरामन शशी गायकवाड यांची ती मुलगी आहे. यानिमित्त भाग्यश्रीने दिलेली ही खास मुलाखत..
#AadeshBandekar #ShashiGaikwad #BhagyashreeGaikwad #Cameraman #HomeMinister #exclusiveInterview

Recommended