शेतक-याचा मुलगा झाला अभिनेता | Pahile Na Mi Tula | Aashay Kulkarni Interview | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
झी मराठीवर नव्याने सुरू झालेली मालिका "पाहिले न मी तुला" या मालिकेत आशय कुलकर्णी हा आपल्याला मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या मालिकेतील भूमिकेविषयी आणि एकंदरीत त्याच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल तो काय म्हणत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #PahileNaMiTula #AashayKulkarni
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended