Chala Hawa Yeu Dya | Bhau Kadamच्या उत्तरांनी प्रेक्षक जोमात, Nilesh Sabale कोमात | Lokmat Filmy

  • 3 years ago
चला हवा येऊ द्या या कॉमेडी शोमध्ये कालच्या भागात आपण पाहिलं की थुकरटवाडीत एका स्टारची मुलाखत घेण्यात येतेय आणि हा स्टार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून भाऊ कदम आहे ...या मुलाखतीत प्रेक्षकांनीही दिलखुलासपणे भाऊला काही प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना भाऊने आपल्या स्टाईलने उत्तर देत सगळ्यांना क्लीन बोल्ड केलंय.

#BhauKadam #NileshSabale #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended