या मराठमोठ्या अभिनेत्री झाला करोना | Prajakta Gaikwad Corona Positive | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
करोनाच्या विख्यात आणखी एक मराठी सेलिब्रिटी अडकली आहे...स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील येसूबाई म्हणजेच आपल्या सगळ्याची लाडकी प्राजक्ता गायकवाड हिने सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.... ति म्हणतेय दोन-तीन दिवसांपासून जेव्हा जेव्हा social media बघतेय तेव्हा तेव्हा दिसतेय फक्त गरज... कुणाला #bed तर कुणाला #ventilator ..कुणाला #remdesivir तर कुणाला #oxygen या परिस्थितीत इच्छा असूनही मदत करण्यास असमर्थ ठरत असल्याने खरंच खूप वाईट वाटतंय. सध्याची परिस्थिती इतकी भयानक आहे की बोलायची सोय नाही. मी स्वतः #positive आहे.. #home #quarantine आहे. पण काळजी घेतेय.
एकच कळकळीचे सांगणे आहे तुम्हाला सगळ्यांना... लॉक डाऊन मध्ये नियम तोडायला पळवाटा आहेत मात्र उपचार घेण्यासाठी, औषध मिळवण्यासाठी पळवाटा नाहीत. त्यामुळे #please सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. सुरक्षित रहा. काम असेल तरच बाहेर पडा. गरज नसेल तर घराच्या बाहेर पडू नका. कारण स्मशानात आता जागा उरली नाही
#lokmatcnxfilmy #PrajaktaGaikwad #Coronavirus #Covid19
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended