भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे - याचा खरा अर्थ | Gurumauli Annasaheb More | Lokmat Bhakti

  • 3 years ago
समाजात वावरताना प्रतिकूल परिस्थितीत काम करताना कट्टर सेवेंकरणावर कधीच ताण येत नाही. कारण तास शब्द स्वामींनी दिलेला आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हेच त्यांचे ते वाक्य . पण महत्वाचं म्हणजे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याचा अर्थ काय ? तर तो मूळ अर्थ अगदी सोप्या शब्दात ,Gurumauli Annasaheb More आपल्याला पटवून देत आहेत. पहा हा सविस्तर व्हिडीओ -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli

Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended