सोहम आणि शुभ्राचं मकरसंक्रांत सेलिब्रेशन | Agga Bai Sasubai | Ashutosh Patki | Tejashri Pradhan

  • 3 years ago
झी मराठीवरील प्रसिद्द मालिका अग्गंबाई सासूबाई या मालिकेमधील सोहम म्हणजेच अशूतोष पत्की आणि शुभ्रा म्हणजेच तेजश्री प्रधान यांनी एक भन्नाट असं मकरसंक्रांत सेलिब्रेशन केले आहे. सोहम आणि शुभ्राचं हे मकरसंक्रांत निमित्ताचं सेलिब्रेशन बघण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Tejashripradhan #Ashutoshpatki #AggaBaiSasubai #Makarsankranticelebration
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended