अभिनेते प्रशांत दामलेंना कोरोनाची लागण | Prashant Damle Corona Positive | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
मराठी नाटकांमधून स्वत:ची वेगळी अशी छाप पाडणारे सुप्रसिद्ध विनोदवीर अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत:च्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर करत त्यांनी ही माहिती आपल्या जवळच्या नातेवाईकांना व रसिक प्रेक्षकांना दिली आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून प्रशांत दामले काय आव्हान करत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Prashantdamle #Marathiactor #Drama #Ekalagnachipudhachigoshta
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended