‘PUBG’ला टक्कर ‘FAU-G'ची | Akshay Kumar Tweet | India | Lokmat Cnx Filmy

  • 3 years ago
भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशातील सर्वात लोकप्रिय गेमिंग अ‍ॅप असलेल्या ‘पबजी’सह 118 चीनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. विशेष म्हणजे, सरकारने ‘PUBG’वर बंदी घालताच बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने ‘FAU-G’ ही गेमिंग अ‍ॅप लॉन्च करण्याची घोषणा केली. ‘पबजी’च्या धर्तीवरची ‘FAU-G’ ही अ‍ॅप पूर्णपणे स्वदेशी असल्याचे आणि यातील जवळपास सर्व फिचर ‘पबजी’सारखे असल्याचेही अक्षयने जाहीर केले.

#lokmat #Akshaykumar #Pubg #Faug #India
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended