दुस-याच्या घरात डोकावण्यात आनंद का? Why take pleasure in peeping into another's house? Lokmat Bhakti

  • 3 years ago
माझा गाव माझा स्वाभिमान या कार्यक्रमात राष्ट्रीय कीर्तनकार सप्तखंजेरी निर्माते सत्यपाल महाराज यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले. त्यावेळी माणसाच्या स्वाभावातील एक गुण सत्यपाल महाराज यांनी सांगितला आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Nanded #SatyapalMaharaj #Kirtan2020 #Pleasure #LokmatBhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended