Maharashtra Vaccination: महाराष्ट्र राज्याचा पुन्हा एकदा विक्रम; एका दिवसात जवळपास 11 लाख नागरिकांचे लसीकरण

  • 3 years ago
शनिवारी दिवसभरात राज्यात 10 लाख 96 हजार लोकांना लस देण्यात आली आहे. तर फक्त मुंबईत 1 लाखांच्या वर नागरिकांना लस देण्यात आलेली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Recommended