Maharashtrachi Hasyajatra | तीन पोर झाली तरी full maintain, बाईची हाक ऐकून प्रसाद पिघळला | Sony marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्रसाद बायकोसमोरच घरी आलेल्या बाईशी फ्लर्ट करतोय. प्रसादची बायकोची रिऍक्शन पाहूया या खास स्किटमध्ये. पाहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा रविवारी रात्री ८ वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Omkar Ingale

Recommended