या विकेण्डला ओटीटी फ्लॅटफॉर्मवर घ्या या वेब शो आणि सिनेमाची मजा
- 3 years ago
प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन व्हावं यासाठी ओटीटीवर दर आठवड्याला नवनवे वेब शो आणि सिनेमा रिलिज होत असतात. तर या आठड्यातही असाच एक बहुप्रतिक्षित मराठी वेब शो प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तर तापसी पन्नूचा एक सस्पेंस सिनेमा प्रेक्षकांची उत्सुकता ताणून धरणार आहे.
#Webseries #Netflix #AmazonPrime #MXPlayer #Samantar2 #HaseenDillruba #TheTomorrowWar
Enjoy this web show and movie on OTT platform this weekend
#Webseries #Netflix #AmazonPrime #MXPlayer #Samantar2 #HaseenDillruba #TheTomorrowWar
Enjoy this web show and movie on OTT platform this weekend