Devmanus | आर्याने डॉक्टरला गोत्यात आणलं - जेलची हवा खाणार की सुटका होणार? | Zee Marathi

  • 3 years ago
झी मराठीवरील देवमाणूस मालिकेत सध्या देवीसिंगवर केस चालू आहे. वकील आर्या सर्वतोपरी देवीसिंग विरोधात पुरावे सादर करतीये आणि त्यामुळे देवीसिंगचे तोंड बंद होतंय. ही केस आता पुढे काय वळण घेणार ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended