कांजुरमार्ग कारशेड प्रकरणी आशिष शेलार यांचा सरकारवर हल्ला

  • 3 years ago
"मेट्रो कारशेड कांजूरमार्गला करणे म्हणजे भविष्यातील २५ हजार कोटींच्या घोटाळ्याची पायाभरणी", असा आरोप भाजप प्रवक्ते आशिष शेलार यांनी केला आहे. 'खाजगी जमीन मालकांच्या फायद्यासाठी हा डाव आहे असे आम्ही वारंवार सांगत होतो. पण आता हळू हळू सत्य समोर येत आहे', असेही ते म्हणाले आहेत.

#AshishShelar #metro #mumbai #Shivsena

Recommended