आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, आम्ही समोरून वार करतो - संजय राऊत

  • 3 years ago
शिवेसनेने पाठीत खंजीर खुपसला अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यासंदर्भात शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुण्यातील पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना राऊत काय म्हणाले पाहूया

#SanjayRaut #Shivsena #Politics #Maharashtra

Recommended