Urmilla Kothare Sings Jizah's Lullaby As An Audition To Swanandi Tikekar | Kahin Door Jab

  • 3 years ago
अभिनेत्री उर्मिला कोठारेने ती जिजासाठी गात असलेली अंगाई शेअर करत ती गाणं शिकण्यासाठी ऑडिशन देतेय असं म्हंटल. उर्मिलाच्या या प्रश्नावर अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा काय रिप्लाय होता जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended